Surprise Me!

Bigg Boss Marathi 2 | Happy Birthday, Shivani | Day 95 | Spoiler Alert

2019-09-13 4 Dailymotion

बिग बॉसच्या मराठी सीजन २मध्ये घरात शिवनीचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त तिचं औक्षण करण्यात आलं आणि केक ऐवजी त्यांनी खरवस कापून हा आनंद साजरा केला. Watch this video to know more. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale